मिझोरामची राजधानी आयझॉलमध्ये एका चोरट्याने पेट्रोल पंपाचा क्यूआर कोड बदलून त्याच्या खात्याचा क्यूआर कोड लावला. यानंतर त्याच्या खात्यात सर्व ऑनलाइन ट्रान्सफर होऊ लागले.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/JreN28u
via Fast News Group