Vande Bharat Express : नवी दिल्ली ते श्रीनगर दरम्यान एक विशेष स्लीपर वंदे भारत ट्रेन चालवण्यात येणार आहे. ही ट्रेन हे अंतर १३ तासात पूर्ण करणार आहे. ही गाडी बर्फाच्छादित डोंगर रांगातून जाणार असून प्रवाशांसाठी हा एक खास अनुभव राहणार आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/MGhpC5f
via Fast News Group
प्रवाशांचा आनंद होणार द्विगुणित! काश्मीरसाठी हीटर असलेली वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार; काय आहे खासियत ?
डिसेंबर २५, २०२४
Tags