चायना स्टेट रेल्वे ग्रुप कंपनीच्या (चायना रेल्वे) म्हणण्यानुसार, नवीन मॉडेल सीआर 450 प्रोटोटाइप म्हणून ओळखले जाईल. यामुळे प्रवासाचा वेळ आणखी कमी होईल. याशिवाय कनेक्टिव्हिटीही सुधारेल.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/cLmxNel
via Fast News Group
हाय-स्पीड रेल्वेच्या बाबतीत चीनने जपानला मागे टाकलं, चीनमध्ये ताशी ४५० किमी वेगाने धावली जगातील सर्वात वेगवान ट्रेन
डिसेंबर ३०, २०२४
Tags