ISRO News : भारत प्रथमच स्वदेशी रॉकेटचा वापर करून अंतराळात जैविक प्रयोग करण्याच्या तयारीत आहे. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाचेच्या मदतीने (पीएसएलव्ही) पुढील प्रक्षेपण एक नव्हे तर तीन जैविक प्रयोग करणार आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/MIZwl8N
via Fast News Group
ISRO अंतराळात करणार जैविक प्रयोग ! गगनयान मोहिमेत ठरणार उपयुक्त ; काय आहे नेमकी मोहीम ? वाचा
डिसेंबर २२, २०२४
Tags