High FD Rates : बँक एफडी ही केवळ कमी जोखीम असलेली गुंतवणूक नसून तर चांगला परतावाही देऊ शकते. फक्त उत्तम परतावा देणाऱ्या बँका शोधण्याची गरज आहे. जाणून घेऊया एफडीवर जास्तीत जास्त व्याज देणाऱ्या बँकांविषयी…
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/0nDYtKp
via Business group