Viral News : अमेरिकेतील कॅलिफोर्नियायेथील काइल गॉर्डी हा ८७ मुलांचा बाप आहे. स्पर्म डोनेशनच्या माध्यमातून तो या मुलांचा बाप झाला आहे. लवकरच तो १०० मुलांचा बाप होणार आहे. ज्या देशांमध्ये अद्याप मुले नाहीत, अशा देशांमध्ये मुले जन्माला घालणं हे त्यांचं ध्येय आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/w8bhVZf
via Fast News Group
Viral News : वेगवेगळ्या देशात 'हा' व्यक्ती आहे तब्बल ८७ मुलांचा 'बाप'! यावर्षी शतक पूर्ण करण्याचं ठेवलं टार्गेट
जानेवारी १८, २०२५
Tags