Ganesh Chaturthi 2023 : दोन कोटींच्या नोटा अन् ५० लाखांची नाणी; लाडक्या बाप्पाची अनोखी सजावट, पाहा VIDEO
FAST NEWS Teamसप्टेंबर १९, २०२३
Ganesh Chaturthi 2023 : भाविकांनी वेगवेगळ्या पद्धतीने बाप्पाचं स्वागत केलं आहे. विविध क्लृप्त्या आणि पद्धती वापरत गणरायाच्या मूर्त्यांची खरेदी करण्यात आली आहे.