बाप रे.. चांद्रयान-३ च्या यशात मोलाचा वाटा असलेला ISRO चा तंत्रज्ञ रस्त्याकडेला विकतोय इडली
FAST NEWS Teamसप्टेंबर २०, २०२३
Chandrayaan 3 : चांद्रयान ३ च्या यशाने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून जगभरातून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले जात आहे. दरम्यान एक तंत्रज्ञाचा इडली विकतानाच व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे.