Gram Panchayat Election Result : बारामतीतील ३२ पैकी ३० ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाने बाजी मारली असून दोन ग्रामपंचायतींवर भाजपने झेंडा फडकावला आहे. मात्र या निवडणुकीत शरद पवार गटाचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
http://dlvr.it/SyV9gd
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved