Type Here to Get Search Results !

Date

Covid Body Bag Scam : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स, दिवाळीच्या तोंडावरच चौकशीचा ससेमिरा

Covid Body Bag Scam case : कोरोना काळातील कथित डेड बॉडी बॅग खरेदी प्रकरणी ईडीने पेडणेकर यांना समन्स बजावला आहे.  बुधवारी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात त्यांची चौकशी होणार आहे.


http://dlvr.it/SyVB5f

Top Story