Kohinoor Square Fire : मुंबईत दादरमधील कोहिनूर इमारतीत अग्नितांडव! पार्किंगमधील २० गाड्या आगीत भस्मसात
FAST NEWS Teamनोव्हेंबर ०७, २०२३
Kohinoor Square Fire Updates: मुंबईत शिवाजी पार्क येथील कोहिनूर इमारतीत भीषण आग लागली. येथील पार्किंगमध्ये ही आग लागली असून तब्बल २० वाहने जळून खाक झाली आहे.