Anil Parab Sai Resort Demolition: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते तसेच माजी मंत्री अनिल परब यांना सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. त्यांचे दापोली येथील साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आले आहे.
http://dlvr.it/SyVBSC
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved