Type Here to Get Search Results !

Date

Amravati Crime News: अंगणात उभ्या असणाऱ्या कुटुंबातील ६ जणांना कारने उडवले, तिघांचा मृत्यू; पूर्ववैमनस्यातून केले कृत्य

Amaravati Daryapur News : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातिल नाचोना गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पूर्ववैमनस्यातून एकाने शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील सहा जणांना कारने चिरडले. यात तिघे ठार झाले आहेत.


http://dlvr.it/T0NCsf

Top Story