Type Here to Get Search Results !

Date

Maharashtra Weather update : राज्यात पुढील दोन दिवस गारठा वाढणार; ख्रिसमसमध्ये सरासरी तापमानात वाढ होण्याचा अंदाज

Maharashtra weather update : राज्यात पुढील दोन दिवस थंडी वाढणार आहे. पुण्यात आणि मुंबईत तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात थंडी वाढणार असून ख्रिसमसमध्ये तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


http://dlvr.it/T0NDCR

Top Story