Ayodhya Ram Mandir Invitation : राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून राज्याचे राजकीय वातावरण तापलं आहे. राज ठाकरेंना व्हीव्हीआयपी निमंत्रण पाठवल्याचे तसेच उद्धव ठाकरेंना निमंत्रण नसलल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच आता शरद पवारांनीही निमंत्रण नसल्याचं समोर आलं आहे.
http://dlvr.it/T0h43Q