Fire in Mumbai : मालाडमध्ये तीन मजली शॉपिंग सेंटरमध्ये आग; नागरिक अडकल्याची भीती
FAST NEWS Teamडिसेंबर २८, २०२३
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाडमध्ये एका तीन मजली शॉपिग मॉलमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत किमान १० ते १२ नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.