Jayant Patil On Ajit Pawar : काही लोक अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचे आव्हान देत आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना घराघरात पोहोचवणाऱ्या कोल्हे यांना पराभूत करणे सोपे नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी अजित पवारांच्या विधानावर केली आहे.
http://dlvr.it/T0h4jt