Boy died in Pune Mantarvadi accident : पुण्यात मंतरवाडी येथे तिचा भाचा आणि भाचीला दुचाकीवरून घेऊन जात होती. यावेळी एका डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.
http://dlvr.it/T0h4SR
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved