Type Here to Get Search Results !

Date

मोठी बातमी.. माजी मंत्री राजेश टोपेंच्या कारवर हल्ला; दगडफेक करत काळं फासण्याचा प्रयत्न

Rajesh Tope Car Attacked in Jalna : माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांच्या कारवर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दगड व काठ्यांनी हल्ला चढवला. यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. 


http://dlvr.it/SzdYDn

Top Story