Type Here to Get Search Results !

Date

अखेर योगा 'खेळाडूंना' मिळाला न्याय ! शिवछत्रपती पुरस्कारात योग क्रीडाप्रकाराचा समावेश

Shiv Chhatrapati Awards : सरकारने योगाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारपात्र खेळांच्या यादीत केला आहे. विशेष म्हणजे या मुळे योग खेळाडूंना ग्रेस मार्क, नोकरीत आरक्षण अशा विविध सरकारी योजनांचाही लाभ मिळणार आहे.


http://dlvr.it/T0nkrJ

Top Story