Snake Stops Tennis match Brisbane international : ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या पात्रता सामन्यात २० वर्षीय जेम्स मॅककेब आणि डॉमिनिक थिएम (Dominic Thiem) आमनेासामने होते. या सामन्यात डॉमिनिक थिएम हा एक सेटने पिछाडीवर होता, तेव्हा प्रेक्षकांना टेनिस कोर्टवर साप आल्याचे आढळले
http://dlvr.it/T0nkgG