Pune crime news : पुण्यात फिरण्यासाठी आलेल्या एका कोरियन ब्लॉगरसोबत पिंपरीचिंचवड परिसरातील रावेत येथे गैरकृत्य करण्यात आले. या तरुणीने हा व्हिडिओ सोशल मिडियावर उपलोड केला असून तूफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
http://dlvr.it/T0NDRG