ukrainian strike at russia belgoraod : रशियाच्या बेलग्रेडवर शहरावर युक्रेनने केलेल्या प्राणघातक प्रतिहल्ल्यात १४ रशियन नागरीक ठार झाले. या हल्ल्यात १०८ जण जखमीही झाले आहेत. रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाने शनिवारी या हल्ल्याची पुष्टी करत युक्रेनला इशारा दिला आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/HkwsuUm
via Fast News Group
ukrainian strike : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्यानंतर युक्रेनचा प्रतिहल्ला; बेलग्रेडवरील हल्ल्यात १४ रशियन नागरीक ठार
डिसेंबर ३१, २०२३
Tags