दिल्लीतील कालकाजी मंदिरात कीर्तनादरम्यान लाकडी आणि लोखंडी फ्रेमचा स्टेज कोसळला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर १७ लोक जखमी झाले.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/KgcayiY
via Fast News Group
Kalkaji Mandir Accident : कीर्तन सुरू असताना स्टेज कोसळला, चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू, १७ जण जखमी
जानेवारी २८, २०२४
Tags