Rohan Bopanna : रोहन बोपन्ना ४३ व्या वर्षी बनला चॅम्पियन, पटकावले ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद
FAST NEWS Teamजानेवारी २८, २०२४
Rohan Bopanna Australian Open 2024 : ओपन एरामध्ये ग्रँडस्लॅम जिंकणारा रोहन बोपण्णा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. वयाच्या ४३ वर्षे ३२९ दिवसांत तो चॅम्पियन बनला आहे.