Raj Thackeray : "राम मंदिर उभारल्याचा आनंद, पण मी...", राज ठाकरेंचा खोचक टोला
FAST NEWS Teamफेब्रुवारी ०३, २०२४
Raj Thackeray On Ram Mandir : मनसेनेते राज ठाकरे यांनी भाजपला राम मंदिरावर खोचक टोला मारला आहे. त्यांनी निवडणुकीतील मुद्दे बदलण्यास वेळ लागत नाही, असे म्हटले.