उत्तर प्रदेशचा कुख्यात माजी आमदार मुख्तार अंसारी याचा जेलमध्ये झालेल्या मृत्यूबाबत कुटुंबीयांकडून गंभीर आरोप करण्यात आले आहे. या आरोपांची चौकशी करण्याची मागणी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री, बसप प्रमुख मायावती यांनी केली आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/glP9RnV
via Fast News Group
Mukhtar Ansari: यूपीचा कुख्यात माजी आमदार मुख्तार अंसारीच्या मृत्युनंतर बसपा नेत्या मायावतींनी केली ‘ही’ मागणी
मार्च २९, २०२४
Tags