Shivaji Park pool : हिरव्या पाण्यामुळे शिवाजी पार्क स्विमिंग पूल नागरिकांसाठी बंद
FAST NEWS Teamफेब्रुवारी ०२, २०२४
Shivaji Park pool closed after water turns green : शिवाजी पार्क स्विमिंग पुलाचे पाणी हिरवे आणि खराब झाल्यामुळे हा पूल नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे.