worli bandra sea link : वरळी-वांद्रे सी लिंक येथून मोठ्या प्रमाणात नागरिक प्रवास करत असतात. या पुलावर फक्त चार चाकी वाहनांच प्रवेश दिला जातो. मात्र, सोमवारी या मार्गावर एका महिलेने दुचाकी घालून धुडगूस घातला. मात्र, सतर्क पोलिस कर्मचाऱ्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
http://dlvr.it/T2CLT1