Type Here to Get Search Results !

Date

Belgaum News : बेळगावात नेपाळी पैलवानाची 'जय महाराष्ट्र'ची घोषणा, आयोजकांनी माईक हिसकावून दिला दम

Nepali Wrestler Said Jai Maharashtra at Belgaum: एका कुस्तीपटूने 'जय महाराष्ट्र' ची घोषणा दिल्याने त्या पैलवानाच्या हातातून माइक हिसकावून घेतल्याची घटना घडली आहे. बेळगाव येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत हा प्रकार घडला.


http://dlvr.it/T3kVkk

Top Story