Type Here to Get Search Results !

Date

Dattu More: चाळीतून थेट आलिशान फ्लॅट! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेचे नशीब फळफळले

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेला म्हाडाच्या लॉटरीत घर मिळाले आहे. त्यामुळे आता दत्तू चाळीतून एका आलिशा फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार असल्यामुळे सर्वांनाच आनंद झाला आहे.


http://dlvr.it/T3Xxks

Top Story