Maratha Reservation News : मराठा आरक्षणाविरोधातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात (Bombay HC) दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहे.
http://dlvr.it/T3ksC5
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved