Pune Crime : कॅन्टीन कर्मचाऱ्यांच्या छेडछाडीला व रुममेटच्या त्रासाला कंटाळून अभियांत्रिकी तरुणीची पेटून घेत आमहत्या
FAST NEWS Teamमार्च २०, २०२४
Pune Bharti vidyapith crime : रेणुका बालाजी साळुंके हिने पेटवून घेत आत्महत्या केली आहे. ती भारती विद्यापीठ येथील इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत होती.