Adani Group News : देशात सर्वाधिक चर्चेत असलेल्या अदानी समूहानं आता ई-कॉमर्स व्यवसायात प्रवेश करण्याचं ठरवलं आहे. तसे प्रयत्नही सुरू झाले आहेत. तसं झाल्यास गुगल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजला मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/AT9H7c0
via Business group