Fact Check : बूमने आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या व्हिडिओचे फॅक्ट चेक केले आहे. हा व्हिडिओ २०१८ सालचा असून एका कार्यक्रमात मोहन भागवत हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसच्या भूमिकेबद्दल बोलत होते.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/t8S62P3
via Fast News Group
Fact Check : मोहन भागवतांनी काँग्रेसचे कौतुक केलं? जुन्या व्हायरल व्हिडिओचे सत्य आले पुढे
मे २८, २०२४
Tags