sushma andhare: आंबेडकरांबद्दल आदर आहे तर संभाजी भिडे, एकबोटेंबद्दल भूमिका का घेतली नाही? सुषमा अंधारे यांचा भाजपला सवाल
FAST NEWS Teamमे ३१, २०२४
Sushma andhare backs Jitendra awhad : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांना घेरणाऱ्या भाजपवर सुषमा अंधारे यांनी सडकून टीका केली आहे.