Type Here to Get Search Results !

Date

kiran shikhare : अजित पवार गटाने बळजबरीने माझा पक्ष प्रवेश केला; NCP विद्यार्थी नेत्याचा खळबळजनक दावा

NCP Leader Kiran Shikhare : माझे काहीच न ऐकता मला पक्ष कार्यालयात नेऊन ठराविक मंडळीच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करायला लावला, असा खळबळजक आरोपी विद्यार्थी नेते किरण शिखरे यांनी अजित पवार गटावर लावला आहे.


http://dlvr.it/T7dk5m

Top Story