Atal Setu Cracks : एमएमआरडीएने म्हटले की, अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू पुलाच्या मुख्य भागावर कोणतेही तडे गेले नसून अटल सेतूला जोडणाऱ्या सेवा मार्गावर किरकोळ भेगा आढळून आल्या आहेत.
http://dlvr.it/T8cYPm
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved