भगवद्गीतेमुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकले ब्राँझपदक; इतिहास रचल्यानंतर काय म्हणाली मनु भाकर?
FAST NEWS Teamजुलै २९, २०२४
Manu Bhaker : मनू भाकरने रविवारी दमदार कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात ब्राँझपदकांची कमाई करत भारताचे खाते उघडले.