मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तूलमध्ये ब्राँझपदक पटकावले असून २०१२ नंतर भारताचे हे पहिलेच पदक आहे. तिने चमकदार कामगिरी करत टोकियो ऑलिंपिकमधील निराशेवर मात केली.
http://dlvr.it/TBBw8b
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved