श्रीमंतीची आकांक्षा बाळगणे चुकीचे नाही, पण श्रीमंती केवळ धनाची नको तर तनाची आणि मनाचीही असली पाहिजे. सोप्या शब्दांत सांगायचे तर संपत्ती उपभोगण्यासाठी तुमचे शरीर निरोगी हवे आणि संपत्तीचा विनियोग गरजवंतांसाठी करण्याइतके तुमचे मन विशाल हवे.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/41zmeZD
via Business group