Type Here to Get Search Results !

Date

Delhi Rain: दिल्लीतील आयएएस कोचिंग सेंटरमध्ये पाणी शिरल्याने तिघांचा मृत्यू

Delhi IAS coaching centre News: दिल्लीतील जुने राजेंद्र नगर येथील एका कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये अडकून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. तर, दोन ते तीन विद्यार्थी अडकल्याची भीती पोलिस आणि दिल्ली अग्निशमन दलाने व्यक्त केली आहे.



from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/E1KOyq0
via Fast News Group

Top Story