ladaki bahin yojana : महिलांसाठी सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे चक्क एका पुरुषाच्या खात्यात जमा झाले आहेत. कोणताही अर्ज न करता तसेच कोणतीही कागदपत्रे दिली नसताना त्याच्या खात्यात ३ हजार रुपये जमा झाले आहेत.
http://dlvr.it/TC1jdG
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved