Type Here to Get Search Results !

Date

OMG! गाडीतून उतरली अन् महिलेनं अटल सेतूवरून थेट समुद्रात मारली उडी, केसाला पकडून पोलिसांनी वर ओढलं, पाहा थरारक VIDEO

Atal setu : अटल सेतू उड्डाणपुलावरुन उडी मारत एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  मात्र केसांमुळे ही महिला सुखरुप बचावली. ही महिला मुलूंड येथे राहणारी आहे.


http://dlvr.it/TC1jPX

Top Story