Maharashtra Weather Update : राज्यातला पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील काही दिवस राज्यात काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस होणार आहे.
http://dlvr.it/TBtxTR
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved