Saina Nehwal : मोदी सरकार आल्यानंतर भारतीय खेळांची प्रगती कशी झाली? 'फुलराणी'नं समजावून सांगितलं
FAST NEWS Teamऑगस्ट १४, २०२४
बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिने २०१४ पासून भारतीय खेळांची प्रगती कशी झाली हे सांगितले आहे. तिने सांगितले की २०१४ नंतर खेळाडूंना अनेक सुविधा मिळू लागल्या आहेत.