NCP : 'अजितदादांसोबत नाईलाजाने गेलो’, अजित पवारांचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या गळाला!
FAST NEWS Teamऑगस्ट १८, २०२४
NCP Crisis : राजेंद्र शिंगणे म्हणाले की, जरी मी अजित पवारांच्या गटात सामील जरी झालो असलो तरी शरद पवारांशी संबंध तोडले नाहीत. आजही मी त्यांना नेता मानतो.