Type Here to Get Search Results !

Date

धक्कादायक! वसतिगृहात उंदीर प्रतिबंधक फवारणीमुळे १९ विद्यार्थ्यांना विषबाधा; तिघांची प्रकृती गंभीर, बेंगळुरूतील घटना

Bengaluru news : बेंगळुरूच्या आदर्श नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी वसतिगृहात उंदीर मारण्याचे औषध फवारल्याने १९ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/HSXpV8M
via Fast News Group

Top Story