Type Here to Get Search Results !

Date

VIDEO : पत्रकार परिषदेत बोलत असतानाच काँग्रेस नेत्याचं निधन, हातात माईक घेऊन बोलता बोलताच खूर्चीवरून कोसळले

Congress Leader Heart Attack: रविचंद्रन मुख्यमंत्री सिद्दारमय्या यांचे समर्थन करण्यासाठी पत्रकार परिषद घेत होते. त्याचवेळी त्यांना अचानक हार्ट अटॅक आला व ते हातात माईक असतानाच कुर्चीवरून कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला.



from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/BeZ0f4c
via Fast News Group

Top Story