Type Here to Get Search Results !

Date

कोलकता येथील ट्रेनी डॉक्टर सोबत भयंकर घडलं! आरोपीने गुप्तांगावर केले वार! शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती उघड

Kolkata Rape Case: कोलकाता येथील ट्रेनी डॉक्टरकहा पोस्टमार्टम रिपोर्टपुढे आला आहे. यात लैंगिक हिंसाचाराचे अनेक पुरावे सापडले आहेत. आरोपीने पीडितेच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर, हातावर व गुप्तांगावर १४ पेक्षा अधिक जखमा आढळल्या आहेत.



from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/T1YJicH
via Fast News Group

Top Story